महामहीम राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते २०१८-१९ वर्षीचा "उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार" प्रधान करण्यात आला



राजू बडेरे  (मुख्य संपादक) 

     जळगांव (जामोद ) विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार मा.श्री.डॉ.संजयजी कुटे साहेब ( माजी मंत्री ) यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने २०१८-१९ वर्षीचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जळगांव (जामोद ) विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार श्री. डॉ.संजयजी कुटे साहेब ( माजी मंत्री ) यांना भारताच्‍या महामहीम राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला 
       

        "जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील सर्व माय-बाप मतदार बंधू भगिनींना मी हा पुरस्कार समर्पित करतो.
माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या, मला सदैव मोलाचे सहकार्य करणाऱ्या माझ्या तमाम सहकाऱ्यांचे देखील शतश आभार !,,
               -डॉ.संजयजी कुटे (माजी कामगार मंत्री)