शेगाव (तालुका प्रतिनिधी)
आज २५ सप्टेंबर जागतीक फार्मशिष्ट डे चे औचित्य साधुन शेगांव तालुका केमीष्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ने खालील प्रोग्राम राबविले त्यानुसार
१)सर्व प्रथम जनतेच्या मनात फार्मशिष्ट बद्दल जनजाग्रृती निर्माण व्हावी या करीता भव्य मोटरसाइकिल राँली काढण्यात आली अग्रसेन चौकातुन राँलीला सुरवात करून शिवाजी चौकात छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्रतीमेला माल्यार्पण करून राँली पुर्ण शहरात काढण्यात आली राँलीत विविध स्लोगन चे बाँनर लावण्यात आले होते
२)श्री बालाजी मंदिर च्या हाँल मध्ये सर्व फार्मशिष्ट एक जागी जमा होऊन सामुहिक फार्मशिष्ट प्रार्थना घेण्यात आली व तेथे आपल्या सीनियर फार्मशिष्ट यांनी जगात फार्मशिष्ट चे महत्व व कार्य काय आहे या बद्दल मार्गदर्शन केले
त्याच बरोबर रात्री ठीक ८ वाजता राधा लाँन्स येथे फार्मशिष्ट चे स्नेहमिलन आयोजित केले आहे अशी माहिती शेगाव तालुका केमीष्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष यांनी दिली