बांधकाम कामगार यांना उद्या पासून भांडी वाटप सुरू

बांधकाम कामगार यांना उद्या पासून भांडी वाटप सुरू


जळगाव जामोद (तालुका) 
     
        महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई या मार्फत आमदार डॉ श्री संजजी कुटे यांच्या अभिनव संकल्पनेतून महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारांना मोफत किचन सेट वाटप उद्या दिनांक २८/०९/२०२४ रोजी होणार आहे.ज्या कामगाव बंधू - भगिनींचे बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहे त्यांना उद्या सुपो जिनिंग जळगांव (जामोद) सकाळी 9 वाजता पासून कामगार बांधवांनी किचन सेट वाटप होणार आहे तसेच 
     ज्यांचे बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन बाकी असेल तसेच उर्वरित पात्र कामगार बांधवाना ३०/९/२०२४ च्या पुढे नियमित बायो मॅट्रिक सुरू राहील आणि किट वाटप सुद्धा हातोहात होणार आहे त्यामुळे उर्वरित कामगार बांधवाणी उद्या गर्दी करण्याचे काही कारण नाही सर्वाना किट मिळणार अशी माहिती प्राप्त झाली आहे.