यश सिध्दी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशनचा आजाद समाज पार्टी (काशीराम) बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सतीश पवार यांना जाहीर पाठिंबा

यश सिध्दी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशनचा आजाद समाज पार्टी (काशीराम) बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सतीश पवार यांना जाहीर पाठिंबा

विजय दोडे 
(मोताळा तालुका प्रतिनिधी)


    विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्या साठी भिम आर्मीचे आझाद समाज पार्टीचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सतीश पवार हे कायद्याची जान असलेले, संविधान अभ्यासक, तसेच लोकशाही मार्गान लढा देवून तळागळातीळ नागरिकासह सरकारी कर्मचाऱ्यांच्याही समस्याचे लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून निवारण करणारे व जनतेला न्याय मिळवून देणारे , सैनीकांच्या समस्याही सरकार समोर मांडणारे एक सक्षम तथा तुल्यबळ उमेद्वार म्हणून भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आझाद समाज पार्टीचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सातिश पवार यांना 
 "यश सिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य या रजिस्टर्ड व अधिकृत संघटनेच्या शाखा बुलढाणा च्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात आला आहे. या पत्रावर राजु वानखेडे जिल्हाध्यक्ष रमेश जाधव जिल्हा उपाध्यक्ष कैलास खिल्लारे सचिव यश सिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या स्वाक्षरीने आजाद समाज पार्टी (कांशीराम) यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.