राजु बडेरे
(मुख्य संपादक)
जळगांव जामोद येथील भिमनगर मधील रहीवासी यांनी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना दिनांक ७/०२/२०२५ रोजी निवेदन सादर केले आहे सदर निवेदनात ईश्वर हॉटेल नावाने कॉटनमार्केट चे उपसभापती माणिक वाघ चालवत आहेत. त्या हटिल मध्ये फक्त आणि फक्त अवैध देशी दारू विक्रीसम होत आहे. आम्ही लोकांनी मागील काही वर्षात त्याबद्दल कॉटन मार्केटला विनंती निवेदन दिले तसेच पोलिस स्टेशनला सुध्दा त्यांनी निवेदन दिले होते. त्याबद्दल त्यांनी पाहिजे तेवटी कार्याचाही केली नसून उलट त्या हॉटेल मालकाला सहकार्य केले जात आहे.इनामाता मंदिरा समोर ही हॉटेल असून सदर हॉटेल ही बस स्टॉप जवळच आहे बसमधील चढ उतार करणारे प्रवासी त्यात महिला सुध्दा असतात आणि त्या जागी हा अवैध दारू विक्री करणारे हॉटेल आहे त्यामुळे दारू पिनाऱ्या लोकांकडून त्या जागी महिलांची छेडछाड तसेच जातीय वाद घडण्याची शक्यता नाकारता येत नाही हा अनर्थ टाळण्यासाठी दुरदृष्टी म्हणून आजच कॉटन मार्केट ला सुचना कहरीण देवून हॉटेलच्या नावाने चालविणारी अवैध दारू दुकान बंद करण्यात यावे. परंतु त्यांच्या कोणती ही दखल न घेतल्यामुळे त्यांनी या अवैद्य दारू विक्री विरोधात दिनांक १७/१२/२०२५ पासुन उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे