विजय दोडे
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
नांदुरा येथे दि 8/3/2025 शनिवार रोजी येथे भिम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष तथा नगिना लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद (रावण) यांचे हात बळकट करण्यासाठी जिल्ह्यात भिम आर्मीची ताकद वाढणार असल्याचे प्रतिपादन भिम आर्मीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रकाश भाई धुंदळे यांनी ग्राम भोरवंड येथे शाखा उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले. तालुक्यात भीम आर्मीचा झंझावातात जोरदार सुरु आहे. भोरवंड येथे भीम आर्मीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रकाश भाई धुंदळे यांच्या हस्ते फीत कापून शाखेचे उद्घाटन करण्यात आले.गावातील मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात जलघोष साजरा करण्यात आला.व शैलेश भाई वाकोडे जिल्हा उपाध्यक्ष बुलढाणा यांच्या नेतृत्व शाखेचे ओपनिंग करण्यात आली यावेळी भाई सागर मेढे नांदुरा तालुकाध्यक्ष तसेच भाई रोशन सरदार नांदुरा तालुका महासचिव तसेच भाई सागर मेढे नांदूर तालुका सल्लागार तसेच भाई आकाश जवरे नांदुरा तालुका कोषाध्यक्ष तसेच भाई मनोज इंगळे नांदुरा तालुका सहकारी अध्यक्ष तसेच भाई संगपाल खंडेराव नांदुरा तालुका सचिव तसेच भाई धम्मपाल तायडे तालुका सरचिटणीस भाई नितीन पहुरकर, भाई गणेश भोटकर, भाई प्रदीप कठाडे, भाई विजय इंगळे, भाई अमर जाधव, तसेच संपूर्ण नांदुरा कार्य करणी यांच्या उपस्थितीमध्ये ग्राम भोरवंड येथे भीम आर्मी शाखेचे उद्घाटन करण्यात आलंयांच्या सह तालुक्यातील सर्व तुला मोलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी भोरवंड येथील गावातील सर्व गावकरी व महिला मंडळी उपस्थित होते व येणाऱ्या काळात भीम आर्मीचे हात मजबूत करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
भोरवंड या गावात कार्यक्रमचा समारोह व सांगता करण्यात आले