ग्रामपंचायत कार्यालय भेडवळ बु येथे महिला दिन उत्साहात साजरा.

ग्रामपंचायत कार्यालय भेडवळ बु येथे महिला दिन उत्साहात साजरा.


 राजु बडेरे 
(मुख्य संपादक)

जगभरात ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी, त्यांच्या सामान हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो महीला दिनानिमित्त आज  दिनांक ०८ मार्च २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय भेडवळ बु येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सरपंच सौ विजया प्रमोद थोटे, शी आर पी लताबाई श्रीकृष्ण भागवत, सुनीता मोहन नेमाने, सुनीता बाळु बारहाते, लक्ष्मी गजानन गवई, वैशाली गजानन दुलंबे, ग्रामविकास अधिकारी श्री कोलते साहेब ग्रामपंचायत सदस्य भागवत पाटील. ग्रामपंचायत कर्मचारी राजु भारसाकळे, प्रमोद साबे तसेच बहुसंख्या महिलांनाची उपस्थित होती.